Latest Marathi Shayari in Hindi
This are some amazing marathi shayari कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते Marathi Shayari प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड? झाली डोळे भरले ?पाण्यांनी आणि पुन्हा ?तुझी आठवण आली रेम करतो तुझ्यावर .सोडून मला जाऊ नकोस खुप स्वप्न बघितलित .तोडून कधी जाऊ नकोस मराठी शायरियां आजकाल कोणाशी जास्त पटत नाही बोललेल कोणाला आवडत नाही जवळ असलेलेच मग दूर होताना क्षणाचाही विचार करत नाही या सौद्यातील नफा तोटा नाहीच तसा लपण्यासारखा तुझ्या प्रेमात मला मिळाला एक विरह जपण्यासारखा मराठी शायरी प्रेमावर दिवसागन श्वास नविन,श्वासागन भास नविन पण तुझ होकारानेच सुरु होइल, माझ्या आयुष्याचा प्रवास नविन तू बोलत नाही काही,अन् मी ही बोलत नाही पण क्षण आठवांचे,गुणगुणतात काही Marathi shayari photos त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही मनात सारे गेले राहुन शब्दच आज सुचलेच नाहीत हा खेळ प्राक्तनाचा कधी कुणा न कळल़ा कुणा मिळते सुख पांघराया...
Nice information, valuable and excellent design, as share good stuff with good ideas and concepts, lots of great information and inspiration, both of which I need, Very good points you wrote here..Great stuff...I think you've made some truly interesting points.Keep up the good work.
ReplyDeleteskip bin hire brisbane